शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्हॉट्सअॅप लव्ह

व्हॉट्सअॅप लव्ह या चित्रपटात राकेश बापट आणि अनुजा साठे गोखले यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाला नीतीन शंकर यांनी संगीत दिले असून या चित्रपटाची कथा ही हेमंत कुमार महाले यांची आहे. तेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक देखील आहेत. या चित्रपटातील एक कॅब्रे आशा भोसलेने गायलेले आहे.

Read more

सण-उत्सव : Rose Day 2026 Wishes: रोज डे निमित्त आपल्या जोडीदाराला पाठवा प्रेम व्यक्त करणारे Romantic Messages, Quotes आणि WhatsApp Status

सातारा : व्हॉट्अ‍ॅपवरील मैत्री बँड व्यावसायिकाला भोवली, ९ लाखांचा ऐवज लाटला