लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

West indies, Latest Marathi News

विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित - Marathi News | Alzari Joseph of Windies suspended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजचा अल्झारी जोसेफ निलंबित

Alzari Joseph News: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणावरून कर्णधार शाय होप याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक स्वरूपात असहमती व्यक्त केल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. ...

ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO) - Marathi News | WI vs ENG Alzarri Joseph Left The Field In Anger After A Heated Argument With Captain Shai Hope Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल. ...

WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी' - Marathi News | West Indies Beat England By 8 Wickets And Win The ODI Series Keacy Carty Set New Record With Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'

इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक वनडे सामन्यात कॅरेबियन संघाने ८ विकेट राखून मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.  ...

ना लाज राखली ना 'ताज'! टीम इंडियाचं WTC फायनल खेळण्याचं स्वप्न धुळीस मिळणार? - Marathi News | WTC 2025 Updated Points Table After Ind vs Nz 3rd Test India Lost No 1 Position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना लाज राखली ना 'ताज'! टीम इंडियाचं WTC फायनल खेळण्याचं स्वप्न धुळीस मिळणार?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील निकालाचा ऑस्ट्रेलियाला घर बसल्या झाला फायदा ...

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना हिटमॅन रोहितसाठी असेल खास; कारण... - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma Play Test Match At Mumbai Wankhede Stadium After 11 Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना हिटमॅनसाठी असेल खास; कारण...

या वर्षात रोहितच्या भात्यातून एकही कसोटी शतक पाहायला मिळालेले नाही. ...

Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल - Marathi News | ICC Womens T20 World Cup 2024 New Zealand Women beat West Indies WomenIn 2nd Semi Final And Play Final Against South Africa Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! New Zealand नं गाठली फायनल

न्यूझीलंड महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात रंगणार फायनल ...

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल - Marathi News | Women's T20 World Cup : Australia's Game Khallas; South Africa reached the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं गाठली फायनल

सहा वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाला शह देत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं  दिमाखात फायनल गाठलीये. ...

Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन्स तर पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी - Marathi News | ICC Womens T20 World Cup 2024 Australia Women vs South Africa Women 1st Semi Final At Dubai And West Indies Women vs New Zealand Women 2nd Semi Final Sharjah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन्स तर पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी

महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या नवव्या हंगामातील चार सेमी फायनलिस्ट संघ ठरले आहेत. ...