शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये काय खेळ सुरु आहे? West Bengal Election 2021 | Mamata Banerjee | India News

राष्ट्रीय : ट्विटरने कंगनाला निलंबित का केले? Kangana Ranaut Twitter Suspended | India News

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये Sharad Pawar यांचा अदृष्य हात होता | West Bengal Election 2021 | Mamata Banerjee

राष्ट्रीय : जखमी 'ममता' हरल्या तर मुख्यमंत्री कोण? West Bengal Election2021 | Mamata Banerjee | Suvendu Adhikari

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता बॅनर्जींना टोला | PM Narendra Modi On Mamta Banerjee | India News

राष्ट्रीय : पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर इम्पॅक्ट काय होणार? Shobha Majumdar Case | BJP | TMC | Bengal Elections

राष्ट्रीय : मिथून चक्रवर्ती राजकारणातले कोब्रा की गिरगीट? Mithun Chakraborty | West Bengal Assembly Elections

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील 'या' एकाच मतदारसंघावर संपूर्ण देशाची नजर | West Bengal Assembly Elections 2021