शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागी होणार? विजयवर्गीय म्हणाले, माझे बोलणे झाले आहे

राष्ट्रीय : 'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोल

राजकारण : ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, आखणी एका मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बहल्ला; ६ जण जखमी

राष्ट्रीय : तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांमध्ये ५० महिला

राजकारण : West Bangal Election 2021: पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना केली महत्वाची सूचना, म्हणाले जपून बोला!

राजकारण : 'खेला होबे' लिहिणाऱ्याचाच झाला 'खेळ'; तृणमूल काँग्रेसनं देबांगशु यांना नाकारलं तिकिट

राजकारण : म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे मानले खास आभार, केला विशेष उल्लेख...

राजकारण : ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारी आणि भाजपाला थेट भिडणार, नंदिग्राममधून निवडणूक लढवणार

राष्ट्रीय : ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?