शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट

आरोग्य : जेवणाआधीच्या 'या' एका सवयीमुळे तुमचं वजन होईल कमी, जाणून घ्या ट्रिक...!

सखी : सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'या' पौष्टीक पीठाचे सूप प्या; वेट लॉस होईल - दिसाल सुडौल सुंदर

सखी : ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

सखी : झटपट वजन कमी करायचं? मग दुपारच्या जेवणात तुमच्या ताटात 'हे' पदार्थ असायलाच पाहिजेत

सखी : वजन कमीच होत नाही? पाळी येऊन गेल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; कमी होईल वजन

सखी : सलग ९ दिवसांच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याची भीती? ७ टिप्स- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही

आरोग्य : Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

सखी : १ महिना रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? पोषणतज्ज्ञ सांगतात रात्री न जेवल्याचे परिणाम

सखी : जेवण झाल्यावर न चुकता करा १ गोष्ट, कधीच वाढणार नाही पोटाचा घेर, राहाल एकदम फिट...