- साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर
- 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर
- अहमदनगर : तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील ७०९३ मतांनी आघाडीवर
- वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
- नागपूर लोकसभा - दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुमारे 17000 मतांची आघाडी मिळाली आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर! आधी विनायक राऊत, आता नारायण राणे आघाडीवर
- रावेरमध्ये रक्षा खडसे ३६३३२ मतांनी पुढे
- मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १०९७४ मतांनी आघाडीवर
- Kolhapur Lok Sabha Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
- सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर
- Shirur Lok Sabha Result 2024: दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
- Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर
- सुप्रिया सुळे पहिल्या फेरी अखेर 6941 मतांनी आघाडीवर
- रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर
- अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर
- कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर
- नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर, विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर
- एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
- मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड
- मुंबई : पहाटे ५ वाजल्यापासून मध्य रेल्वे रखडली, परळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड, लोकल कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात आहेत.
- मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
- कोल्हापुरातील सायबर चौकात भरधाव कारने चौघांना चिरडले, ६ जण गंभीर जखमी
- शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
- ‘ईव्हीएम’मध्ये गैरप्रकार नसेल तर सरकार का घाबरते?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
- निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
- क्लाउडिया शीनबाम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या
- चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
- निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
- अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
- गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश
- एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
- पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत
- बोलेरो-ट्रक अपघातात एकाचा जागीच मृत्यू, पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघात