शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार वक्फ दुरुस्ती विधेयक, जेपीसीचा अहवाल अंतिम टप्प्यात

राष्ट्रीय : लखनौमधील 'इमामबाडे' आणि अयोध्येतील 'बहू-बेगम मकबरा' सरकारी जागेवर; योगी सरकारचा मोठा दावा

राष्ट्रीय : आर्टिकल 370 प्रमाणेच प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्टचाही खेला होणार? मोदी सरकारच्या भूमिकेवर कायदा मंत्री स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : “वक्फ बोर्डाची प्रत्येक इंच जमीन गरिबांना...”; राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे रोखठोक मत

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? देवकीनंदन ठाकूर यांचा सवाल

महाराष्ट्र : लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा