शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : चांगले सरकार यावे ही अपेक्षा अन् पिंपरीत निम्मे मतदार मतदानच करत नाहीत!

महाराष्ट्र : निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक

अमरावती : मतदान करून लोकशाहीला बळकट करा, शंकरबाबा पापळकर यांचे सर्व दिव्यांग मतदारांना आवाहन

पुणे : पुणे शहर विस्तारले अन् मतदारसंघही वाढले! १९५१ ला केवळ १३, १९९९ ला २१ झाले

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

आंतरराष्ट्रीय : 'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी

पुणे : पुण्यात रिपब्लिकन पार्टीचा एक गट महायुतीला मतदान करणार नाही; बहिष्काराची भूमिका कायम

महाराष्ट्र : पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार

महाराष्ट्र : नवमतदार फिरवू शकतात ५६ जागांवरील निकाल, गेल्या वेळच्या विजयाच्या मार्जिनपेक्षा यंदा नवमतदार जास्त

महाराष्ट्र : मनधरणीसाठी उरला एकच दिवस, तर माघारीसाठी मिळणार केवळ पाच तास..!