शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अमरावती : विधानसभेसाठी आठ मतदारसंघांत २४.५४ लाख मतदार; प्रारूप मतदारयादी आज होईल प्रसिद्ध

वर्धा : जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा

वर्धा : मतदार यादीतील घोळ तातडीने दुरुस्त करावा

नागपूर : मतदारयादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करा

नाशिक : जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

नवी मुंबई : कोकण पदवीधर मतदार संघात ६४.१४ टक्के मतदान; १ जुलै रोजी नवी मुंबईत मतमोजणी

ठाणे : अंबरनाथमध्ये भाजपाच्या बुथकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

ठाणे : पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी!

मुंबई : विधान परिषदेसाठी आज मतदान! चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला?

रायगड : Raigad: 81 मतदान केंद्रांवर 54 हजार 208 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क