शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रायगड : महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

मुंबई : जनसेवा करणारा लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे आपले कर्तव्य

जालना : जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र

जालना : मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

पुणे : ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

पिंपरी -चिंचवड : लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र

पिंपरी -चिंचवड : मावळ मतदारसंघात ३७९० दिव्यांग मतदार 

रायगड : रायगडमध्ये युवा मतदार ठरणार निर्णायक

पिंपरी -चिंचवड : पत्रलेखनातून मतदान करण्याची आई-बाबांना विनंती

ठाणे : मतदान वाढीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जनजागृती अभियान जिल्हाभर जोरात