शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये EVM वर काँग्रेसच बटणच दाबल जात नाही, ओमर अब्दुलांचं ट्विट

राजकारण : 'भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं BSFकडून मतदाराला मारहाण'

नाशिक : लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

महाराष्ट्र : मा. संमेलनाध्यक्ष...तुम्ही  चुकत आहात? मतदान टाळून युरोप सहलीवर गेल्याबद्दल ‘नेटीझन्स’नी झोडपले

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा!

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : ढोल-नगारे, तुताऱ्या वाजवून मतदारांचे स्वागत

राष्ट्रीय : Video : चक्क उमेदवारानेच EVM जमिनीवर आदळली, पोलिसांकडून पुढाऱ्याला अटक

राष्ट्रीय : Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन

नागपूर : Video : पहिला माझा नंबर, 'राष्ट्रसुरक्षा अन् एकात्मतेसाठी मतदान करा'

अहिल्यानगर : सुजय विखेंचं नाव संग्राम जगतापांच्या वर; पाहा कसा ठरतो EVM वरचा क्रम!