शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

महाराष्ट्र : मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

पुणे : उमेदवारांनो २३ डिसेंबरपर्यंत खर्च करा सादर, तफावत आढळल्यास द्यावा लागणार खुलासा

महाराष्ट्र : EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड

पुणे : Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड

अमरावती : आजी-माजी खासदारांच्या सगे-सोयऱ्यांना दे धक्का; ‘कहीं खुशी, कहीं गम’

पुणे : खडकवासल्यात झालंय बनावट मतदान..! तब्बल ७५ जणांनी केलंय फेक मतदान तर ५३ मत बाद

पुणे : Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result: भोसरीच्या मतमोजणीत नऊ हजार मते जास्त!

नागपूर : नागपुरातील ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; फक्त १२ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश

भंडारा : भोंडेकरांच्या मंत्रिपदाची आशा बळावली ; भंडारा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी