शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

कोल्हापूर : धामोड येथील तीनही प्रभागातील मतदान यंत्र बंद पडलेने कांही काळ तणाव

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान

रत्नागिरी : आधी मतदान मग लग्न! गुहागरमध्ये नवरदेव मंडपात जाण्याआधी पोहोचला मतदान केंद्रावर

रायगड : 618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

सिंधुदूर्ग : मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण

पुणे : पुणे जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी ४४२ महाविद्यालयात विशेष शिबिरे

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला? कच्छ-सौराष्ट्रमध्ये दिसला असा ट्रेंड

मुंबई : ‘एफवाय’ला ॲडमिशन घेताय... मतदार नोंदणी केलीय का?