शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : मी तीच रहस्यमयी महिला आहे...; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 

नागपूर : दोन ठिकाणी नाव असले तरी मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करू दिले जाईल नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा

राष्ट्रीय : बिहार: पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता; १८ जिल्हे, १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबरला मतदान

राष्ट्रीय : एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ

महाराष्ट्र : नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीत मतदानासाठी EVMचाच वापर; द्यावी लागणार एकापेक्षा अधिक मते

मुंबई : मतदार नावनोंदणी नाकारली; मुंबईतील तरुणीची हायकोर्टात धाव; अधिकारांच्या उल्लंघनांचा आरोप

महाराष्ट्र : “६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी

अमरावती : सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन अन् चार वेळा ! मतदारयादीमधील दुबार नावांबाबत सर्वत्र गदारोळ