शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान

सांगली : Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण 

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: आळंदी नगरपरिषद निवडणूक; आत्तापर्यंत ४२.८०% मतदारांनी बजावला हक्क, प्रशासनाची चोख तयारी

पुणे : Maharashtra Local Body Election 2025:राजगुरुनगर नगर परिषदेसाठी मतदारांचा उत्साह; दुपारी दोन वाजेपर्यंत ४० टक्के

सिंधुदूर्ग : Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या

महाराष्ट्र : VIDEO: काँग्रेसच्या उमेदवाराने पकडलेला बोगस मतदार पोलिसांच्या तावडीतून पसार; आमदाराच्या पुत्रावर आरोप

रत्नागिरी : Local Body Election Voting: रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान, गुहागरमध्ये सर्वाधिक

पुणे : local Body Election : चाकण नगरपरिषद निवडणूक मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;वृद्ध मतदारांचे विशेष सहभाग

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एकूण २०.२२ टक्के मतदान; मतदानात १२ टक्क्याने वाढ

सांगली : Local Body Election Voting: सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत ५७.८६ टक्के मतदान