शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : मतदानाची वेळ चक्क रात्री अकरापर्यंतची! मतदारांमध्ये गोंधळ

रायगड : दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी

मुंबई : मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

मुंबई : मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन

मुंबई : मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत

ठाणे : मतदानाविषयी अनुत्साह नकोच, मतदानाचा हक्क बजावणे काळाची गरज

मुंबई : सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मतदान जागृती उपक्रम

मुंबई : नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

राजकारण : देशात मोदीलाट आहे का?... ऐका खुद्द मोदींचंच उत्तर

रायगड : रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण'