शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : सामान्यांना बसणार झटका! फोनवर बोलणं महागणार; चुकवावे लागणार 'एवढे' पैसे

तंत्रज्ञान : रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ

तंत्रज्ञान : टेलिकॉम क्षेत्रात चीनचा ड्रॅगन शिरकाव करण्याच्या तयारीत; पुन्हा 'स्वस्ताई'चे दिवस येणार?

तंत्रज्ञान : जिओने 98 आणि 149 चे प्लॅन पुन्हा आणले; पण...

तंत्रज्ञान : एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट

व्यापार : ...अन्यथा व्होडाफोन आणि आयडियाला व्यवसाय बंद करावा लागेल, बिर्लांचा सरकारला इशारा

तंत्रज्ञान : Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

तंत्रज्ञान : अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाचेही दिवस जाणार; कंपन्यांची ट्रायकडे धाव

तंत्रज्ञान : मोफत इनकमिंग कॉलचे दिवस कायमचे संपणार; कंपन्या पैसे आकारणार

राष्ट्रीय : ग्राहकांनो, आजच फोन रिचार्ज करा अन्यथा उद्यापासून बसेल तुम्हाला दरवाढीचा फटका