शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : BSNL कडूनही मोफत सेवेची घोषणा; मिळणार १०० मिनिटं कॉलिंग आणि अतिरिक्त व्हॅलिडिटी

व्यापार : Airtel च्या 'या' ग्राहकांना मिळणार मोफत रिचार्ज; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

व्यापार : भन्नाट प्लान! केवळ १ रुपयांत महिनाभर मिळवा २४ जीबी जादा डेटा; फ्री कॉलिंग

व्यापार : Reliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स

व्यापार : Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

व्यापार : ५० रूपयांनी स्वस्त, दररोज १ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स; पाहा कोणता आहे Reliance Jio चा प्लॅन

व्यापार : १.६४ रूपयांत मिळेल ५०० एमबी डेटा, वर्षभर रिचार्जमधून सुट्टी; पाहा Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन

व्यापार : Unlimited कॉलिंगसह रोज १ जीबी डेटा मिळत असलेले पाहा स्वस्त रिचार्ज; किंमत १४८ रूपयांपासून

व्यापार : सारखं रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही; १२५ रूपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील वर्षभर चालणारे प्लॅन्स

व्यापार : Vi च्या ‘या’ प्लानमध्ये बदल; केवळ ७ रुपयांत दररोज १.५ जीबी डेटा