शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या

व्यापार : Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

व्यापार : Reliance Jio : केवळ १ रूपया जास्त देऊन वाढणार २८ दिवसांची वैधता; मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा

व्यापार : Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ३ रूपये जास्त देऊन मिळवा अधिक वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

व्यापार : Vodafone-Idea नं लायसन्स फी भरली; पाहा अजून किती आहे कंपनीवर कर्ज

व्यापार : Reliance Jio चे सर्वात स्वस्त Data Plans; केवळ २२ रूपये खर्च करून महिनाभर चालणार इंटरनेट

व्यापार : Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, अनेक अधिकारी...

व्यापार : Vi आणखी खोलात! पहिल्या तिमाहीत ७३१९ कोटींचा प्रचंड तोटा; २७ कोटी ग्राहकांचे काय होणार?

व्यापार : ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, Prime Video, Disney + चं सबस्क्रिप्शन; पाहा ४५० रूपयांपेक्षा स्वस्त प्लॅन्स

तंत्रज्ञान : कोणत्याही डेली लिमिटविना वापरा इंटरनेट; हे आहेत Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्लॅन