KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
विवियन डसेनला टीव्हीचा शाहरूख म्हणून ओळखले जाते. इतकेच नव्हतर एशियातील सुपर सेक्सी मॅनचे नाव यादीत विवियनचे नाव टॉप 10 च्या यादीत सामिल होते. विवियनने आपल्या करिअरची सुरूवात एकता कपूरच्या 'कसम से' मालिकेतून केली होती.