lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विठुमाऊली

विठुमाऊली

Vithu mauli serial, Latest Marathi News

विठुमाऊली - या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे
Read More
माउलींच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान-विठुरायाच्या गजराने भाविक भक्तिरसात चिंब - Marathi News |  Departure of Mauli Palkhi Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माउलींच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान-विठुरायाच्या गजराने भाविक भक्तिरसात चिंब

विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा तरडगाव (ता. फलटण) येथील पाहुणचार घेऊन गुरुवारी सकाळी फलटणकडे मार्गस्थ झाला. ...

‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा - Marathi News | The unique saga of the devotional path of 'Vithu mauli' series will emerge from the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा

‘विठुमाऊली’ या मालिकेतून विठ्ठल आणि भक्तीचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. ...

'विठुमाऊली'च्या कलाकारांना मिळाला थक्क करणारा अनुभव - Marathi News | 'Vithu mauli' serial artist get a thrilling experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विठुमाऊली'च्या कलाकारांना मिळाला थक्क करणारा अनुभव

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठुमाऊली' मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. ...

लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान - Marathi News | Pundalik Vitumauli will challenge for a war in Vitthumauli Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे. ...

विठुमाऊलीने असा दिला अजिंक्य राऊतला आशीर्वाद - Marathi News | Vithumauli bless Ajinkya Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विठुमाऊलीने असा दिला अजिंक्य राऊतला आशीर्वाद

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो आहे आणि त्याच्या या भूमिकेची सगळीकडून प्रशंसा होत आहे. ...

‘विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचे रुप - Marathi News | In the series 'Vithmauli', the bud will be taken to kill the pundalika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विठुमाऊली’ मालिकेत पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचे रुप

‘विठुमाऊली’ मालिकेतून विठुरायाच्या भक्तीचा महिमा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असते. ...

‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग - Marathi News | Navratri Special Episodes of serial 'Vithumaauli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग

‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत ...