कलर्स वाहिनीवर 'विष या अमृत' ही नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री अदा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत सितारा नामक विष कन्येच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका विषकन्येच्या लोककथेवर आधारीत आहे.
Read more