शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Virat Kohli Shubman Gill: शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरूद्ध ठोकणार झंझावाती शतक? 'किंग कोहली' करतोय मदत

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडले जाणार पाच मोठे विक्रम; तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट, स्मिथ यांच्यात स्पर्धा

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli: रोहित शर्मा-विराट कोहली मधल्या वादाच्या बातम्या समजताच Ravi Shastri त्यांना बोलावलं अन्..., माजी कोचने पुस्तकातून केला खुलासा

क्रिकेट : IND vs NZ: 'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; एक मोठं विधान करून जिंकली मनं

फिल्मी : Virat Anushka : विराट अनुष्काने लेक वामिकासोबत घेतला ट्रेकिंगचा आनंद, कोहली फॅमिलीच्या ऋषिकेश दौऱ्याचे Photos व्हायरल

क्रिकेट : pooja bishnoi: क्रिकेटवेड्या मामाने भाचीला बनवले चॅम्पियन; 'किंग कोहली' धावला मदतीला, धोनीही झाला फॅन

क्रिकेट : Sourav Ganguly: माझ्याच कार्यकाळात WPLचा निर्णय झाला, सौरव गांगुलीचा दावा; विराटचंही केलं कौतुक

क्रिकेट : Virat Kohli Rohit Sharma, Pakistan: विराट कोहलीमध्ये हिंमत होती, रोहित शर्माची अवस्था वर्षभरातच अशी झालीय की...; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने Team India ला डिवचलं, काय म्हणाला पाहा

क्रिकेट : kl rahul athiya shetty: के एल राहुलला विराट कोहलीकडून दोन कोटींची कार; धोनीनंही भेट दिली 'स्पेशल' बाईक

क्रिकेट : Team India ODI World Cup: आगामी २०२३च्या वर्ल्डकपसाठी 'या' खेळाडूंची जागा निश्चित; पाहा संभाव्य १५ खेळाडूंचा भारतीय संघ