शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs BAN: विराट कोहलीला नंबर-1 बनण्याची सुवर्णसंधी; सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात

सखी : आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

भक्ती : राहु-शुक्र दशा, राजयोग; रोहित-विराट भारताला वर्ल्ड कप जिंकून देतील का? निवृत्तीचेही संकेत!

क्रिकेट : पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार?

क्रिकेट : अजब-गजब !! टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केले २ विचित्र पराक्रम

क्रिकेट : World Cup Point Table : पहिल्या राऊंडमध्ये ५ संघ जिंकले, ५ हरले! पण, भारतावर 'दोन्ही' शेजारी भारी पडले

क्रिकेट : विराट वर्ल्ड कपनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मधून निवृत्त होणार? एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : विराट कोहलीने आवडत्या गायकाला केले अनफॉलो, भारताविरोधात केली होती वादग्रस्त पोस्ट

क्रिकेट : किंग कोहली बनला 'वॉटर बॉय', सहकाऱ्यांना पाणी देऊन केली 'विराट' कमाई; किती लाख मिळाले?

क्रिकेट : बांगलादेशविरुद्ध ४ बदलासह भारत मैदानावर उतरणार; विराटसह पाहा कोणाला 'आराम' मिळणार