शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : India vs West Indies : विराट कोहलीने मैदानातच दिले लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट, केलं असं काही

क्रिकेट : India vs West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर विजय; मालिकाही २-१ अशी जिंकली

क्रिकेट : India vs West Indies : रोहित, राहुल आणि कोहलीने धू धू धुतले; वेस्ट इंडिजपुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले

क्रिकेट : 'हा' एक क्षण जेव्हा विराट आणि अनुष्का यांचं नातं तुटलं होतं...

क्रिकेट : ऐकावं ते नवलंच! दिनेश कार्तिकच्या पत्नीकडून विराट कोहलीने घेतली फिटनेससाठी प्रेरणा

फिल्मी : Virushka Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवसाला विराट कोहली-अनुष्का शर्मा झालेत भावुक, शेअर केले रोमॅन्टिक फोटो

क्रिकेट : भारतीय क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे लक्ष्य; भारत वि. वेस्ट इंडिज आज निर्णायक टी२० लढत

तंत्रज्ञान : ट्विटरवर लोकसभा इलेक्शन २०१९ सर्वाधिक चर्चेत; नरेंद्र मोदींचे ट्विट ठरले गोल्डन

क्रिकेट : विराट कोहलीच्या फिटनेसचं श्रेय दीपिकाला; कसं ते तुम्हीच वाचा!

क्रिकेट : विराट कोहलीने ५० रुपयांची नोट फाडली, डान्स केला आणि घरी गेला; काय आहे ही चक्रावून टाकणारी गोष्ट...-