शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : रोहित-विराट यांच्यात नव्या मैत्रीची सुरुवात

क्रिकेट : ...अन् विराट-रोहितमधला दुरावा संपला; वाचा सुखावणाऱ्या 'पॅचअपची' इनसाईड स्टोरी

क्रिकेट : T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे ओपनर्स कोण असावेत? माजी सिलेक्टरच्या उत्तरानं कोहली होईल नाराज

क्रिकेट : Champion : 'बुरा न मानो होली है, जितनेवाली टीम का कप्तान कोहली है'

क्रिकेट : Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

क्रिकेट : IND vs ENG: शानदार..जबरदस्त..जिंदाबाद! रोमांचक लढतीत भारताचा ७ धावांनी विजय; मालिका खिशात

क्रिकेट : IND vs ENG: एकदम कडक! कर्णधार कोहलीनं चित्त्याच्या चपळाईनं टिपला अफलातून झेल; पाहा Video

क्रिकेट : IND vs ENG: टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स!

क्रिकेट : IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

क्रिकेट : IND vs ENG, 3rd ODI: निर्णायक लढतीसाठी टीम इंडियात मोठा बदल, टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाला संधी; जाणून घ्या Playing XI