शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : 'मी प्रशिक्षक होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले'; रवी शास्त्रींचा खळबळजनक दावा

क्रिकेट : विराट कोहलीच्या कामगिरीचा मला अभिमान; निकालांच्या आधारे त्रुटी शोधणे सोपे - रवी शास्त्री

क्रिकेट : विराट कोहलीला टी-२० नेतृत्व सोडू नकोस असा सल्ला दिला होता, मात्र...; सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

क्रिकेट : Big News : विराट कोहलीच्या हकालपट्टीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं सोडलं मौन; म्हणाला, तेव्हा विराटनं आमचं ऐकलं नाही अन्...

क्रिकेट : रोहित शर्माला ODI चा कर्णधार बनवल्यानंतर, रवी शास्त्रींची थेट प्रतिक्रिया; म्हणाले...

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहलीच्या 'गोड' बातमीनं सारे विक्रम मोडले; पॅट कमिन्सच्या 'मदती'नं भारतीयांना जिंकले

क्रिकेट : Captain Rohit Sharma : रोहित शर्मानं त्याच्या कर्णधारपदाची फिलोसॉफी स्पष्टच सांगितली; विराट कोहलीबद्दल म्हणाला...

क्रिकेट : Why Virat Kohli was Sacked?: विराट कोहलीकडून वन डे संघाचे कर्णधारपद का काढून घेतले गेले?; जाणून घ्या Inside Story

क्रिकेट : #ShameonBCCI : विराट कोहलीला वन डे कर्णधारपदावरून काढल्यानंतर संतापले चाहले; BCCI समोर ठेवली 'विराट' आकडेवारी

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहलीला वनडे कर्णधारपद सोडण्यासाठी दिली होती ४८ तासांची मुदत, सल्ला धुडकावताच बीसीसीआयने केली उचलबांगडी