शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : India vs South Africa : रोहित शर्माच्या माघारीमुळे कसोटी संघाचा उप कर्णधार कोण असणार?; विराटच्या लाडक्या खेळाडूची वर्णी लागणार

क्रिकेट : India vs South Africa : विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिका खेळणार, पण आता रोहित शर्माचे खेळणे अनिश्चित

क्रिकेट : रोहित शर्मा आणि कर्णधारपदावरून वादाच्या पार्श्वभूमीवर आज विराट कोहली प्रसारमाध्यमांशी बोलणार, मोठा गौप्यस्फोट करणार?  

क्रिकेट : Virat Kohli vs Rohit Sharma : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मा वादाचा चॅप्टर कायमचा क्लोज होणार, BCCI  मोठं पाऊल उचलणार

क्रिकेट : कोहली नाही, रोहित शर्माही नाही! अक्षय कुमार ‘या’ दोन क्रिकेटपटूंचा जबरा फॅन; तुम्ही ओळखली का नावे?

क्रिकेट : विराट कोहली वनडे सीरीज खेळणार की नाही ? BCCIच्या अधिकाऱ्याने दिली मोठी माहिती

क्रिकेट : विश्रांती घेण्यात काहीच चूक नाही, पण...; विराट कोहलीच्या सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावर मोहम्मद अझरुद्दीनची प्रतिक्रिया

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडचे आणखी एक दमदार शतक, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; भक्कम केलीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची दावेदारी

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहलीला लहर आली म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार, हे काही बरं नाही; काँग्रेस खासदाराचा सवाल

क्रिकेट : Rohit Sharma vs Virat Kohli : विराट कोहली अन् रोहित शर्मा यांच्यातला वाद नाही नवा; कर्णधारपदापासून ते सोशल मीडियावरील फॉलोबॅक, अशा अनेक गोष्टींमुळे रंगलेली चर्चा