शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs SA 1st Test: विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी दिली प्रतिक्रिया; सांगितलं का सोडू नये...

क्रिकेट : India vs South Africa 1st Test: जसप्रीत 'स्मार्ट' बुमराह... 'प्लॅन' बनवून आफ्रिकन फलंदाजांचा उडवला त्रिफळा, पाहा Video

क्रिकेट : India vs South Africa 1st Test: 'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; शेवटच्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांचा लागणार कस

क्रिकेट : India vs South Africa 1st test: विराट पुन्हा स्टंपबाहेरचा चेंडू खेळताना आऊट, सुनील गावसकरांनी मांडलं रोखठोक मत

क्रिकेट : India vs South Africa 1st tes: 'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; भारताची मधली फळी परत अपयशी, नेटकऱ्यांचा संताप

क्रिकेट : India vs South Africa 1st Test Day 4: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलं ३०५ धावांचं आव्हान, दीड दिवसाचा खेळ शिल्लक

क्रिकेट : India vs South Africa 1st Test: विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video

क्रिकेट : India vs South Africa 1st Test Day 4: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला देणार मोठं आव्हान; विराट-पुजारा मैदानात

क्रिकेट : India vs South Africa 1st Test, Virat Kohli Dance: नाच मेरे राजा... कॅप्टन कोहलीने मैदानातच केला डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

क्रिकेट : IND vs SA: ...तर रोहित शर्माऐवजी केएल राहुल होणार कर्णधार, लवकरच होईल निर्णय