शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

क्रिकेट : Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा

क्रिकेट : Rohit Sharma Captaincy Record : २०१६नंतर टीम इंडिया झाली 'Number One'; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोडले गेले अनेक विक्रम

क्रिकेट : Yash Dhull Ranji Trophy : यश धूलने केला विराट कोहली, सचिन तेंडुलकर अन् रोहित शर्मालाही न जमलेला पराक्रम; पदार्पणातच गाजवलं 'रणजी'चं मैदान

क्रिकेट : Changes in Team India, IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी२० साठी कोहली, पंतला सुट्टी; टीम इंडियात दिसणार ३ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : Rohit Sharma Test Captain: म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं; चीफ सिलेक्टर Chetan Sharma यांनी सांगितलं कारण

क्रिकेट : Rishabh Pant, Rowman Powell, IND vs WI 2nd T20: तो आमच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मला मनातून आनंद होत होता; ऋषभ पंतच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय फॅन्सच्या भुवया उंचावल्या

क्रिकेट : Pollard, IND vs WI 2nd T20: म्हणून सामना खेचून आणला तरीही आम्ही हरलो; कर्णधार पोलार्डने सांगितलं पराभवाचं कारण, एक चूक झाल्याचीही दिली कबुली

क्रिकेट : IND vs WI 3rd T20 : विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video