शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : Harshal Patel: मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ

क्रिकेट : Dinesh Karthik Reply to Fans, IPL 2022: 'RCBसाठी आम्ही १००० किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय...'; चाहतीच्या बॅनरला दिनेश कार्तिकचे झकास उत्तर

क्रिकेट : Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक

क्रिकेट : Dinesh Karthik Maxwell, IPL 2022 DC vs RCB Live: दिनेश कार्तिकची 'फुल ऑन' फटकेबाजी; RCBने दिल्लीपुढे ठेवलं १९० धावांचे आव्हान

क्रिकेट : Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video)

क्रिकेट : Rohit Sharma MI vs PBKS : Mumbai Indians चं माहीत नाही, पण रोहित शर्मा आज दोन मोठे विक्रम नोंदवणार; विराटनंतर त्याचेच नाणे खणखणणार

क्रिकेट : Robin Uthappa No Ball : मोहम्मद सिराजने केले रॉबिन उथप्पाला आऊट, तरीही मिळाली नाही विकेट; पाहण्यासारखी होती विराटची रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीने चतुराईने सापळा रचला अन् विराट कोहली त्यात अडकला, Video 

क्रिकेट : Harshal Patel, IPL 2022 RCB vs CSK: बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल घरी परतला; RCB कडून आज भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी

क्रिकेट : Video : घरून कधीच पाठींबा मिळाला नाही, लपून क्रिकेट खेळायचो; RCB च्या आकाशदीपनं सांगितला खडतर प्रवास