शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीने चतुराईने सापळा रचला अन् विराट कोहली त्यात अडकला, Video 

क्रिकेट : Harshal Patel, IPL 2022 RCB vs CSK: बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल घरी परतला; RCB कडून आज भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी

क्रिकेट : Video : घरून कधीच पाठींबा मिळाला नाही, लपून क्रिकेट खेळायचो; RCB च्या आकाशदीपनं सांगितला खडतर प्रवास

क्रिकेट : कोहलीला बाद देण्याचा निर्णय ठरला वादग्रस्त, नेमकं काय घडलं अन् MCC चा नियम काय सांगतो? वाचा...

पिंपरी -चिंचवड : RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

क्रिकेट : IPL 2022: आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट चालेना, तरीही नोंदवतोय विक्रमावर विक्रम, इतर कुणी आसपासही नाही

क्रिकेट : Virat Kohli reaction after he given out, IPL 2022 MI vs RCB Live Updates : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाने विराट कोहलीचा चढला पारा, शिविगाळ करत सोडले मैदान, Video Viral

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022 MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स जिंकणे विसरले, सलग चौथ्यांदा हरले; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर त्यांनी गुडघे टेकले

क्रिकेट : Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये बोल्ड झाल्यावर असा राग काढला, Video 

क्रिकेट : IPL 2022: आयुष बदोनी धोनीसारखा ‘फिनिशर’ अन् विराट सारखेच सेलिब्रेशन...