शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : मी IPL खेळायला आलोय, शिव्या खायला नाही, 'विराट' वादानंतर लखनौच्या नवीनची प्रतिक्रिया

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं

क्रिकेट : एकेकाळी गंभीरने 'सामनावीर'चा पुरस्कार विराटला दिला होता; मग '३६ चा आकडा' का?

क्रिकेट : मला अजूनही त्याची लाज वाटते..., श्रीशांतच्या घटनेचा दाखला देत भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला

क्रिकेट : वाद सुरूच...! तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतंच..., 'विराट' उत्तराला आता 'नवीन' प्रत्युत्तर

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: 'आपण जे काही ऐकतो ते...'; गौतम गंभीर अन् नवीन उल हकसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने सोडलं मौन, पोस्ट चर्चेत

क्रिकेट : IPL 2023, RCB Vs LSG: मैदानातील वादानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं?; आरसीबीने शेअर केला व्हिडिओ

क्रिकेट : IPL 2023 Points Table: RCBच्या 'राडेबाज' विजयाने पालटला 'गेम'; पॉईंट्स टेबलमध्ये झाली उलथापालथ, पाहा कोणता संघ कितव्या स्थानी

क्रिकेट : Virat Kohli Vs Naveen Ul Haq: राहुलने कोहलीसमोर त्याला बोलावले; नवीन उल हकने तेही नाकारले, पाहा वादानंतरचा Video

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: कोहली, गंभीर अन् नवीन उल हक; तिघांनाही IPLचा दणका, १ कोटी ३३ लाख ७९ हजार गमावले!