शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

क्रिकेट : IPL 2023 : एबी डिव्हिलियर्सच्या शोमध्ये विराट कोहलीने केले अनेक खुलासे, MS Dhoni, चेतेश्वर पुजाराबद्दल म्हणाला...

सोशल वायरल : Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : मला 'ती' परवानगी दिली नाही म्हणून..., अखेर वीरूनं सांगितलं भारताचा कोच न बनण्याचं कारण

क्रिकेट : विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले

राष्ट्रीय : विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; सुख शांतीसाठी केली प्रार्थना!

फिल्मी : 'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : IND vs AUS: विकेटकिपरने अचानक घेतला गोलंदाज बनण्याचा निर्णय, आता रोहित-विराटही त्याच्यासमोर ठरताहेत 'फेल'

क्रिकेट : IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम

क्रिकेट : IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी