शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

फिल्मी : विराट कोहलीसोबतच्या त्या नात्यावर पहिल्यांदाच तमन्ना भाटिया झाली व्यक्त, म्हणाली, मी आणि तो...

क्रिकेट : बसा बोंबलत! विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघातून कायमचा डच्चू? IPL 2023 गाजवणाऱ्या ४ शिलेदारांना संधी

संपादकीय : पितळ उघडे पडले! भारताने कसोटी विश्वविजेतेपद सलग दुसऱ्यांदा गमावले!

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहलीनं कुणाच्या सांगण्यावरून सोडलं कसोटी कर्णधारपद? गांगुलीनं स्पष्टच सांगितलं

क्रिकेट : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

क्रिकेट : “तोही माझ्यासारखा…”, गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच्या नात्यावर सोडलं मौन

क्रिकेट : विश्वविजेतेपदाचे ऑस्ट्रेलियन वर्तुळ पूर्ण! अश्विनला वगळणे भारताची मोठी चूक!!

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

क्रिकेट : Blog : आम्ही IPL'वीर'! फायनलच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याच्या पळ'वाटा'...