शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराटनं गांगुलीचा 20 वर्षं जुना रेकॉर्ड मोडत नवा मोठा विक्रम केला, पण फक्त साडेतीन तासच टिकला!

क्रिकेट : IND Vs NZ: विराटच्या शतकाचं अर्धशतक! सौरव गांगुलीनं किंग कोहलीच्या करिअरसंदर्भात केला मोठा दावा

क्रिकेट : विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं?

सोशल वायरल : कोहलीनं आज जितक्या धावा केल्या, तितका डिस्काऊंट...आज सर्वांना FREE दिली बिर्याणी!

क्रिकेट : Virat Kohli: विराट... विराट... वानखेडेवर रेकॉर्डब्रेक गजर, सचिनकडून स्टँडिंग ओवेशन 

क्रिकेट : विराट, रोहितने विश्वविक्रम रचले; सोबत टीम इंडियाच्या नावावरही ८ मोठे पराक्रम लिहिले गेले

क्रिकेट : माझा हिरो, माझी लाईफ पार्टनर समोर होते, हा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड - विराट कोहली 

क्रिकेट : युवा खेळाडू ते 'विराट' फलंदाज! कोहलीच्या विश्वविक्रमावर 'क्रिकेटचा देव' प्रसन्न, सांगितली पहिली भेट

क्रिकेट : नो कंपॅरिझन, पण...! सचिनला ३६५ दिवस लागलेले! विराटने १० दिवसांतच ५० वे शतक ठोकले

क्रिकेट : 'विराट' विक्रमांची मॅच! कोहली, अय्यरच्या शतकांना जाते भारताच्या तगड्या धावांचे 'श्रेय'स