शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Shaheen Afridiच्या जोरावर पकिस्ताननं इंगा दाखवला; टीम इंडियासाठी कर्णधार Virat Kohli एकटा भिडला 

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: अम्पायरनं No-Ball चा निर्णय बदलला, पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला; Virat Kohli चा पारा चढला

क्रिकेट : India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

क्रिकेट : T20 World Cup, India vs Pakistan : Hardik Pandyaनं सायंकाळच्या सराव सत्राला मारली दांडी; पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत संभ्रम!

क्रिकेट : India vs Pakistan : Hardik Pandya पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही, खेळला तर गोलंदाजी करेल का?; Virat Kohli नं केली मोठी घोषणा

क्रिकेट : Virat Kohliच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले, कॅप्टन कोहलीच्या भूमिकेवर Sourav Ganguly प्रथमच व्यक्त झाला 

क्रिकेट : T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamचं खुलं चॅलेंज; म्हणाला, यावेळी भारताला पराभूत करणार 

क्रिकेट : T20 World Cup : Virat Kohliमुळे जगासमोर Rohit Sharma ठरला 'खोटारडा'; Video व्हायरल होताच सुरू झाली त्यांच्या वादाची चर्चा 

मुंबई : T20 World Cup 2021: भारत Vs पाकिस्तान सामन्याबाबत चंद्रकांत पाटलांनी मांडली स्पष्ट भूमिका

क्रिकेट : Hardik Pandya लवकरच गोलंदाजी करेल, पण कधी?; विराट कोहली भरून काढेल का सहाव्या गोलंदाजाची उणीव?