शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Virat Kohli : विराट कोहलीच्या 'गोड' बातमीनं सारे विक्रम मोडले; पॅट कमिन्सच्या 'मदती'नं भारतीयांना जिंकले

क्रिकेट : Captain Rohit Sharma : रोहित शर्मानं त्याच्या कर्णधारपदाची फिलोसॉफी स्पष्टच सांगितली; विराट कोहलीबद्दल म्हणाला...

क्रिकेट : #ShameonBCCI : विराट कोहलीला वन डे कर्णधारपदावरून काढल्यानंतर संतापले चाहले; BCCI समोर ठेवली 'विराट' आकडेवारी

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहलीला वनडे कर्णधारपद सोडण्यासाठी दिली होती ४८ तासांची मुदत, सल्ला धुडकावताच बीसीसीआयने केली उचलबांगडी

क्रिकेट : Rohit Sharma India's new ODI captain : विराट कोहलीनं वन डे संघाचे कर्णधारपद गमावले, रोहित शर्माकडे सोपवली जबाबदारी

क्रिकेट : विराट कोहलीकडून वन डे संघाचेही कर्णधारपद जाणार?; रोहित शर्मासोबत चर्चा करून BCCI निर्णय घेणार

फिल्मी : लग्नानंतर विकी व कतरिना होणार ‘विरूष्का’चे शेजारी, नव्या घरात सुरू होणार राजा राणीचा संसार

क्रिकेट : IND Vs SA : विराटसाठी मुलगी वामिकाचा पहिला बर्थडे ठरणार स्पेशल; पूर्ण करणार 'कसोटी सामन्यांचं शतक'

क्रिकेट : India squad for SA: विराट कोहली विरोधात जाऊन निवड समिती घेणार निर्णय; कॅप्टननं सपोर्ट केलेल्या फलंदाजाला करणार संघाबाहेर  

क्रिकेट : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी मिळणार का?; विराट कोहलीच्या उत्तरानं सारेच चक्रावले