शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG SF Live : Virat Kohliचा षटकार पाहून रोहित शर्माही सुसाट सुटला; किंग कोहलीने विश्वविक्रम रचला, Video

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul ची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video 

सोशल वायरल : 'ट्रॉफी तुम्हालाच ठेवा, विराट कोहली आम्हाला द्या', पाकिस्तानातून आली ऑफर!

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG Semi Final : काल रोहित, आज विराट कोहली! हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर स्टार फलंदाज जखमी, जाणून घ्या अपडेट्स

क्रिकेट : T20 World Cup 2022, IND vs ENG : कौतुकास्पद! द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल

क्रिकेट : विराट कोहलीला ICC ने दिला पुरस्कार; इंग्लंडविरुद्धच्या Semi Final आधी मिळाली Good News

क्रिकेट : संघर्ष काळात दिली MS Dhoni ने साथ, 'माही'चे ते बोल कामी आले - विराट कोहली

क्रिकेट : मागील ८ वर्षांत वजन ग्रॅमनेही वाढले नाही; विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

क्रिकेट : आज नाही, मेलबर्नवर १३ तारखेला मोठा केक कापायचा आहे; Virat Kohliचा वर्ल्ड कप विजयाचा निर्धार