शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS Live : मारला पॅडल स्वीप, झाला झेलबाद! जितेशने घेतलेल्या अफलातून कॅचवर विराटला बसेना विश्वास, Video  

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागले; ठरला यशस्वी कॅप्टन

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS Live : बनवाबनवी! फॅफ ड्यू प्लेसिस Playing XI मध्ये, तरीही विराट कोहली कॅप्टन; जाणून घ्या झोल

फिल्मी : वामिकाला डेटवर नेऊ का? विचारणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांना कंगनाने झापलं, म्हणाली...

क्रिकेट : किंग कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी; डू प्लेसिस 'इम्पॅक्ट' पाडणार? पंजाबने टॉस जिंकला

क्रिकेट : वादंग सुरूच! विराटने 'अनफॉलो' केल्यानंतर 'दादा' संतापले; गांगुलीनेही दिलं जोरदार प्रत्युत्तर 

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

क्रिकेट : IPL 2023 CSK vs RCB: MS Dhoni च्या चेन्नईविरूद्ध आक्रमक होणं Virat Kohli ला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'!

क्रिकेट : IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : दुर्दैवी विराट! बॅट, पॅड, बूट अन् स्टम्प; किंग कोहली बाद, अनुष्का शर्माचा पडला चेहरा, Video