lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद खन्ना

विनोद खन्ना

Vinod khanna, Latest Marathi News

आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूपूर्वीचा फोटो पाहून चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी,अखेरच्या काळात ओळखणेही झाले होते कठिण - Marathi News | Vinod Khanna this look during his last times made everyone sad, Handsome was not recognisable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूपूर्वीचा फोटो पाहून चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी,अखेरच्या काळात ओळखणेही झाले होते कठिण

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ...

विनोद खन्ना यांच्या पत्नी गितांजली तरुणपणी दिसायच्या खूप सुंदर, काही वर्षांपूर्वी झाले निधन - Marathi News | vinod khanna first wife geetanjali pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद खन्ना यांच्या पत्नी गितांजली तरुणपणी दिसायच्या खूप सुंदर, काही वर्षांपूर्वी झाले निधन

गितांजली या विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी असून अक्षय आणि राहुल अशी त्यांना दोन मुलं आहेत. ...

किसींग शूट दरम्यान OUT OF CONTROL झाले होते विनोद खन्ना, हा सीन पाहण्यासाठी थिएटर बाहेर लागायच्या रांगा - Marathi News | Kiss Day Special When Vinod Khanna bite Madhuri Dixit Lips and kissed forcefully while Romantic Scene Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किसींग शूट दरम्यान OUT OF CONTROL झाले होते विनोद खन्ना, हा सीन पाहण्यासाठी थिएटर बाहेर लागायच्या रांगा

माधुरी दिक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान सिनेमा रसिकांना चांगलाच माहिती आहे. सिनेमातील दोघांवर चित्रीत झालेले बोल्ड सीन्स आणि गाणे आजही रसिक विसरलेले नाहीत. ...

कुटुंबाला एकटं सोडून संन्यासी बनले होते विनोद खन्ना, मृत्यूच्या दोन दिवसानंतर मुलगा अक्षय खन्नाने सांगितले होते त्यामागचे कारण - Marathi News | After Death Of Father Vinod khanna Son Akshaye khanna Talks About He Goes To Osho Rajneesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबाला एकटं सोडून संन्यासी बनले होते विनोद खन्ना, मृत्यूच्या दोन दिवसानंतर मुलगा अक्षय खन्नाने सांगितले होते त्यामागचे कारण

990 मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत. हाच साक्षी आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचीही माहिती समोर आली होती. ...

B'Day: जेव्हा विनोद खन्ना यांनी मागितला होता श्रीदेवीला आधार, वाचा न ऐकलेले किस्से..... - Marathi News | Birthday Special : When Vinod Khanna had to ask for support from Sridevi know unheard stories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :B'Day: जेव्हा विनोद खन्ना यांनी मागितला होता श्रीदेवीला आधार, वाचा न ऐकलेले किस्से.....

एकेकाळी विनोद खन्ना अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे अभिनेते ठरले होते. पण नशीबाला वेगळंच मान्य होतं. विनोद खन्ना यांनी आध्यात्माचा मार्ग निवडला. चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी... ...

माधुरीसह किसींग सीन शूटवेळी या अभिनेत्याला स्वतःला कंट्रोल करणेही झाले होते अशक्य,घेतला होता ओठांचा चावा - Marathi News | While shooting a kissing scene with Madhuri Dixit, Actor Vinod Khanna get exited while acting intimate scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीसह किसींग सीन शूटवेळी या अभिनेत्याला स्वतःला कंट्रोल करणेही झाले होते अशक्य,घेतला होता ओठांचा चावा

'दयावान'मधल्या माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातल्या किसिंग सिनवर खूप टीका झाली. ...

अमिताभ बच्चन यांच्यामुळे विनोद खन्नांना झाली होती दुखापत, आयुष्यभर चेहऱ्यावर राहिला व्रण - Marathi News | When Amitabh Bachchan threw a glass at Vinod Khanna leaving a permanent mark on his face PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यामुळे विनोद खन्नांना झाली होती दुखापत, आयुष्यभर चेहऱ्यावर राहिला व्रण

अमिताभ यांनी फेकून मारलेल्या ग्लासमुळे विनोद खन्ना यांच्या चेहऱ्यावर एक कायमस्वरूपी व्रण बनला होता. अमिताभ यांना या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटले होते. ...

विनोद खन्ना यांच्याप्रमाणे मुलानेही निवडला अध्यात्माचा मार्ग, घेणार का संन्यास?  - Marathi News | vinod khanna youngest son sakshi takes the spiritual path like his father was osho follower | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद खन्ना यांच्याप्रमाणे मुलानेही निवडला अध्यात्माचा मार्ग, घेणार का संन्यास? 

70 च्या दशकात  प्रसिद्धीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी काही काळ अध्यात्माची वाट धरली होती. आता विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना यानेही पित्याच्या पावलावर पाऊल टाकत, अध्यात्माचा मार्ग जवळ केल्याचे कळतेय. ...