lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकास बहल

विकास बहल

Vikas bahl, Latest Marathi News

विकास बहल - दिग्दर्शक विकास बहलला आतापर्यंत तीन वेळा नॅशनल अॅवॉर्डने गैरविण्यात आले आहे. क्वीन सिनेमा त्याच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला.
Read More
#MeToo महिलांच्याच बाजूने बोलत राहणार - ऐश्वर्या राय-बच्चन - Marathi News |  #MeToo : I will be talking to women side - Aishwarya Rai-Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo महिलांच्याच बाजूने बोलत राहणार - ऐश्वर्या राय-बच्चन

#MeToo या मोहिमेवर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने या मोहिमेचा प्रभाव चांगला पडत असल्याचे म्हटले आहे आणि महिलांच्या बाजूने बोलत राहणार असल्याचे सांगितले आहे. ...

#MeToo: कंगना राणौत व सोनम कपूरमध्ये कॅट फाईट, कंगना म्हणाली, सोनम आहे तरी कोण? - Marathi News | Kangna Ranaut and Sonam Kapoor's Cat Fight, Kangna said, who is Sonam? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: कंगना राणौत व सोनम कपूरमध्ये कॅट फाईट, कंगना म्हणाली, सोनम आहे तरी कोण?

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. ...

#MeToo : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर ऋतिक रोशनने सोडली विकास बहलची साथ - Marathi News | #MeToo: After Anurag Kashyap and Vikramaditya Motwani, Hrithik Roshan leaves vikas bahl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर ऋतिक रोशनने सोडली विकास बहलची साथ

क्वीन सिनेमासाठी नॅशनल अॅवॉर्ड जिेंकलेला दिग्दर्शक विकास बहलवर  #MeToo मोहिमे अंतर्गत कंगना राणौत आणि फँटममध्ये काम करत असलेल्या महिल्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...