शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय शिवतारे

विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

Read more

विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

पुणे : Vijay Shivtare: तेवढी त्यांची ताकद नाही; अजित पवारांवर शिवतारेंचा हल्लाबोल, शिंदेंविषयी काय म्हणाले?

महाराष्ट्र : ...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट

पुणे : पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

महाराष्ट्र : तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का? शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले

पुणे : Purandar Vidhan Sabha 2024: पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण संघर्षमय लढत; ५० हजार नवमतदारांवर ३ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

महाराष्ट्र : विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पुणे : पुरंदरमध्ये शिवतारेंच्या पक्ष व चिन्हाचा एअर बलून प्रचार; आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्र : लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...