शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?

क्रिकेट : दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड

क्रिकेट : IPL लिलावात अनसोल्ड राहिला! 'त्या' गोलंदाजानं Vijay Hazare Trophy स्पर्धेत हॅटट्रिकसह रचला इतिहास

क्रिकेट : Angkrish Raghuvanshi: रोहित शर्मासह सलामीला येणारा फलंदाज गंभीर जखमी; स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं; काय घडलं?

क्रिकेट : Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!

क्रिकेट : अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?

क्रिकेट : Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Live Streaming : पुन्हा तेच! रोहित-विराट मैदानात उतरले, पण चाहत्यांच्या पदरी निराशा, कारण..

क्रिकेट : CSK नं १४ कोटी २० लाखांत खरेदी केलेला 'हिरा' चमकला! Vijay Hazare Trophy स्पर्धेत लक्षवेधी पदार्पण