शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

फिल्मी : विजय आणि रश्मिकाचं सिक्रेट डेटिंग? ट्विनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत

फिल्मी : अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

फिल्मी : अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, कोणाबरोबरही...

फिल्मी : ओळखलंत का चिमुरड्याला? हा मुलगा आहे सुपरस्टार, बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत त्याच्यावर फिदा

फिल्मी : अफेअरच्या चर्चेदरम्यान रश्मिका आणि विजय देवराकोंडा तुर्कीमध्ये करत आहेत सुट्ट्या एन्जॉय? 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

फिल्मी : रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरच्या Animalचा टीझर पाहून विजय देवराकोंडा भारावला, म्हणाला, माझी डार्लिंग...

फिल्मी : विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल

फिल्मी : विजय देवरकोंडा १०० कुटुंबांना देणार प्रत्येकी १ लाख रुपये, 'खुशी'चं यश साजरं करणार

फिल्मी : Video: नादच खुळा... चाहत्यांच्या १०० कुटुंबासाठी विजय देवरकोंडाची मोठी घोषणा