शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : 'लायगर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पणचा विजय देवरकोंडाचा निर्णय चुकला?, पहिल्याच वीकेंडला झाली अवस्था बिकट

फिल्मी : IN PICS : विजय देवरकोंडाने 11 वर्षात फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!!

फिल्मी : विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग

फिल्मी : Liger Box Office Collection Day 3: तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

फिल्मी : Liger Box Office Collection Day 2: 'लाल सिंग चड्ढा' नंतर,'लायगर'ही आपटणार? दुसऱ्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण

फिल्मी : Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

फिल्मी : Liger : कोई ऑस्कर दो इन्हें..., ‘लाइगर’मधील अनन्या पांडेची अ‍ॅक्टिंग पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

फिल्मी : Liger Box office Collection day 1: हिट की फ्लॉप? विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

फिल्मी : विजय देवरकोंडाचा 'लायगर' वादात, म्हणाला- सेटवर माईक टायसनने केली होती शिवीगाळ

फिल्मी : शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा, वाचून थक्क व्हाल