शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप केलं लग्न? फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : Vijay Deverakondaने Rashmika Mandannaसोबत बांधली लग्नगाठ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य

फिल्मी : काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?

फिल्मी : Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक

फिल्मी : साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक

फिल्मी : विजय देवरकोंडाचा 'लायगर' ठरला सुपरफ्लॉप; दिग्दर्शकावर आली मुंबईतील घर सोडून हैदराबादला परतण्याची वेळ

फिल्मी : Goldie Behl: ‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल?

फिल्मी : Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

फिल्मी : गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा!

फिल्मी : Total Disaster! विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू फसला, ‘Liger’चे 90 टक्के शो रद्द!!