शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : Sam Bahadur: मास्टर ब्लास्टरला विकीचं कौतुक, 'सॅम बहादूर'साठी खास पोस्ट करत म्हणाला, विकीचा अभिनय पाहून...

फिल्मी : विकी कौशलचा 'सॅम बहादुर' ओटीटीवर प्रदर्शित होणार; वाचा कुठे पाहता येणार

फिल्मी : Sam Bahadur : अंगावर शहारे येतात, 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले

फिल्मी : Sam Bahadur vs Animal : रणबीरचा 'ॲनिमल' ठरला वरचढ! पहिल्याच दिवशी 'सॅम बहादूर'पेक्षा १० पटीने कमाई

फिल्मी : शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल

फिल्मी : Sam bahadur review: खिळवून ठेवतं विकीचं अभिनय 'कौशल्य'

फिल्मी : विकी कौशल आणि रणबीरला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाईन लीक झाला 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल'

फिल्मी : 'सॅम बहादूर' पाहून भारावली सारा खान; विकी कौशलचं कौतुक करत म्हणाली, तुला स्क्रीनवर पाहणं...