शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा

फिल्मी : Sam Bahadur : 'ॲनिमल'च्या दुनियेत विकी कौशलचा 'सॅम बहादूर' प्रेक्षकांना भावला, बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार

फिल्मी : रणबीरनंतर आता 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी विकी कौशलबरोबर करणार रोमान्स, शूटिंगदरम्यानचे 'ते' फोटो व्हायरल

फिल्मी : Sam Bahadur: 'ॲनिमल'च्या वादळाला 'सॅम बहादूर'ची तगडी टक्कर; ११ दिवसांत केली बंपर कमाई

फिल्मी : शाहरुख खानने 'डंकी'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची मागितली होती माफी, कारण आलं समोर

फिल्मी : विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम

फिल्मी : सॅम बहादुर अन् Animal दोन्ही चित्रपटांची 'या' अभिनेत्याला होती ऑफर, आता होतोय पश्चात्ताप

फिल्मी : 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : 'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

फिल्मी : 'या' रोमॅन्टिक ठिकाणी सिद्धार्थने कियाराला केलेलं प्रपोझ; अभिनेत्रीने केला खुलासा