शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली-

फिल्मी : तो अग्नी, तो पाणी अन्...; 'छावा'चं नवं पोस्टर, विकी कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून अंगावर येईल काटा

फिल्मी : सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर

फिल्मी : मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण?

फिल्मी : या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता

फिल्मी : आशा भोसलेंनी विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर केला डान्स; हूक स्टेप करुन जिंकलं चाहत्यांचं मन

फिल्मी : आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण रणबीर कपूरसोबत झळकणार 'या' सिनेमात, समोर आली मोठी माहिती

फिल्मी : कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil!

फिल्मी : Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर!